आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun] (2024)

Throughout, Kale refers to Arjuna as thinker. But he's making an obvious mistake.

It wasn't thought that overcame the great warrior, it was emotion at seeing the opposite camp peopled with friends, relatives and elders. It was reluctance about killing them.

But if that's like stone in teeth while one's enjoying dinner, later it's worse.

Kale asserts that Arjuna is lying, that Bhagawadgeeta is not spiritual but a psychological treatise, and so on.

One wondered when, having read a few of his books, why one hadn't thought decades ago that he was good as an author.

Reading this, one wonders if an intuitive judgement was then at work, whether, when one read anything by him, his low level and falsehood were somehow clinging to his ordinary writing, like a stink.
***

"स्वतंत्र रणभूमी आता अस्तित्वात नाही. सगळी पृथ्वी रणभूमी आहे. जिथं बाँब पडेल ती रणभूमी. शहरातली एकूण एक माणसं हे बळी. मिलिटरी आणि सिव्हिलियन हा भेदभाव नाही. किती माणसं मेली, ह्याचे फक्त आकडे प्रसिद्ध होतील, ते वाचलेल्या देशांच्या माहितीसाठी. नुसते आकडे ऐकून त्यातली भव्यता डोळ्यांसमोर येते का? ... "

Hasn't it been so since Allauddin Khilji demanded Chittor hand over Queen Padmini, and the consequent war ended in all women of Chittor jumping live onto funeral pure?

Or even before, when Mongolian hordes burned whole cities across Persia, Russia and Europe, with all people therein killed?

Something nazis repeated in East Europe, specifically in Belarus and Russia, during WWII.
***

" ... बोफोर्सपासून हवालापर्यंतचा भ्रष्टाचार किमान पंचवीस हजार कोटींच्या आसपास आहे, असं वर्तमानपत्रांतून कळतं. ... "

Funny how people were willing to let it go, once Amitabh Bacchan was able to prove his own innocence with a statement from Bofors - why haven't most media asked, if he didn't, who did get that bribe? Who was hiding behind the huge, tall name?

Couldn't be a dwarf, obviously. Had to be someone congress shielded, someone with a taller name.
***

"अर्जुनाचाही सगळा बहाणाच होता."

Nonsense.
***

"अर्जुन वर्णसंकरापासून अराजकापर्यंत समस्या का उभ्या करीत आहे? सरळ सरळ ‘राज्यच नको, म्हणून युद्ध नको’ ह्या भूमिकेत का जात नाही?

"कारण एकच.

"राज्य हवं आहे, सत्ता हवी आहे, हे सरळ सरळ मान्य करायचं धाडस नाही. ... "

Again, nonsense.

Nobody had guaranteed an outcome, given the overwhelming numbers on the opposite side, of high level warriors.

What's more, it was only the insistence by Duryodhana to not part with "enough to fit a needle's head", when a minimal proposal was made by Krishna as final offer - five villages for five brothers, to avoid war - that had determined the war as the only possibility.

Honestly Krishna and Paandavas had attempted all they could, to avoid the war.

Arjuna was NOT lying. They HAD spent over quarter of a century in forests, once twelve and next another twelve plus one, before they finally went to war!
****

"माणूस

"परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती! वाक्य सहजतेनं निसटलं. हे प्रचितीचं विधान नाही. रोज सकाळ-संध्याकाळ मी परमेश्वराशी जणूकाही गप्पागोष्टी करत आलोय. इतक्या सरावानं मी लिहिलं, पण तसा प्रत्यक्ष अनुभव नसताना हे विधान मनापासून करावंसं वाटलं, ते तशीच प्रेरणा झाली म्हणून.

"प्रेरणा झाली हे नक्की प्रचितीचं द्य��तक आहे. माणूस ही त्या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर त्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार? माणसाला जाणून घ्यायचं असेल, तर माणसापेक्षा मोठ्या उंचीवर जायला हवं.

"NO ARTIST CAN CREATE A CHARACTER GREATER THAN HIMSELF. कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. लेखक, कवी, नाटककार, नट, नर्तिका, चित्रकार, शिल्पकार कोणताही प्रांत घ्या. ह्या यादीत शास्त्रज्ञसुद्धा आहेत. तेव्हा माणूस समजून घ्यायचा असेल, तर आहे त्यापेक्षा वेगळी उंची हवी. माणूस म्हणजे दुसरा किंवा समोर येणारा कोणताही माणूस नव्हे. माणूस म्हणजे आपण स्वतः.

"हे शक्य आहे? आपली निर्मिती त्या कुण्या शक्तीनं केली असेल, तर आपण आहोत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकू का?

"नक्कीच नाही.""
***

"खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती, तर आयुष्यभर दुसर्‍या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जिवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता.

"मग व्यासांना महाभारतही लिहावं लागलं नसतं. महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा व्यास श्रेष्ठ होते, म्हणूनच महाभारताची निर्मिती झाली आणि व्यासांनी आमच्यासारख्या लेखकांसाठी एकही विषय ठेवला नाही.

"एकच व्यास.

"उरलेल्यांचा लिहिण्याचा हव्यास.""

That's incorrect, although true for most part - because while the epic is full of sons of Gods and of Goddesses, it has the greatest living God descended on earth as well, and Vyaasa wasn't greater than Krishna any more than Valmieki was greater than Raama.

But then, those authors recorded history that thry were, themselves, part of, witnessed, and were contemporary, in form of those epics.

These epics are creations only in the sense thry aren't dry documents but are poetry, drama, and records of history, all in one.

Apart from greater than all of those put together, that is.
***

"मुळातच पांडव पाच असतात, तेव्हा कौरव शंभर असतात. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या महान ग्रंथात सुष्ट आणि दुष्ट ह्यांचं हेच प्रमाण असतं, हे व्यासांना सुचवायचं आहे का?"

It's unclear that those one hundred cousins were all equally bad. Wasn't there actually one good one, known by name, Vikarna? The leaders were bad, yes, despite awareness of self and of bring wrong.

And that's reality.

It's easier for mob to follow a crowd, follow those in power. Hence importance of virtue established at top, in power. Importance hence of Raamaraajya.

97 of the hundred were probably not as bad, but had no strength to rebel against the two bad leaders, even in thought.
***

" ... धर्मक्षेत्रावर एकमेकांचा जीव घेण्यासाठी जमलेले लाखो वीर आणि त्यांच्या मध्यभागी उभा असलेला अर्जुनाचा रथ. धर्मक्षेत्रावर जर एवढा प्रचंड संहार होणार असे��, तर अधर्मक्षेत्रावर काय चाललं असेल? खरंतर अधर्मक्षेत्रावर जेवढा संहार होत नाही, तेवढा रक्तपात धर्मक्षेत्रावरच होतो. दीड-एक ���र्षांपूर्वी मुंबर्इत झालेला रक्तपात हा काय अधार्मिक क्षेत्रातला होता? निधर्मी राज्य जाहीर करणं हे राजकारण आहे, थोतांड आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितके दंगे झाले, ते अधार्मिक होते काय? लोकशाही म्हणताना दंग्यात जीव गमावलेल्यांना दोन-दोन लाख रुपयांच्या देणग्या जाहीर करताना राज्यकर्त्यांनी जनतेची परवानगी घेतली होती का? ह्या बिनडोक घोषणेपायी एका प्रेतावर स्वतःचा हक्क सांगण्यासाठी मेलेल्या माणसाशी संबंध नसलेली आठ-आठ, दहा-दहा माणसं जमत होती, हे चित्र आजच्या धृतराष्ट्रापर्यंत पोहोचलं आहे का?

"मी ह्याहून भयानक बातमी ऐकली आहे. एका झोपडपट्टीत एक म्हातारा हार्ट-अ‍ॅटॅकनं गेला, असं समजताक्षणी त्याच्या छातीत सुरा खुपसून त्याला दंग्यातला बळी करण्यात आलं.

"हे तर धर्मापलीकडचं युद्ध. अर्थयुद्ध!"

Well, at least he wasn't deliberately murdered for the compensation.!
***

"भारताला रक्तलांछित स्वातंत्र्य मिळालं, हे निखळ सत्य डोळ्यांसमोर घडूनही नफ्फड राज्यकर्ते हे मान्य करीत नाहीत, मग युद्धभूमीवरचे हे असे प्रसंग ते काय कपाळ नजरेसमोर आणतील! महाभारताच्या काळात एकच धृतराष्ट्र होता. आजची आंधळ्यांची संख्या कशी मोजायची?"
***

"महाभारत म्हणजे आजवरच्या तुटपुंज्या अनुभवावर श्रीकृष्णाच्या रूपा��ं पडणारा तेजोमय प्रकाश आहे. तो प्रकाश पेलेल की नाही, हे माहीत नाही, म्हणूनच मार्ग अनभिज्ञ आहे, असं अजून वाटतं.
***

"नव्वद टक्के मार्क मिळवणार्‍या मुलाला प्रवेश नाकारणं आणि एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून घेणं दोन्ही सारख्याच वेदना देणार्‍या घटना आहेत. पैसे खर्च केले, तर काही हजारांत, मेलेल्या माणसाच्या नावावरही महाविद्यालयाचं सर्टिफिकेट मिळतं, विकत घेता येतं, हे श्री. प्रमोद नवलकरांनी सिद्ध केलं. विद्वत्तेची सर्टिफिकेट्स अशी सहजी मिळत असतील, तर एकविसाव्या शतकात सगळं मंत्रिमंडळ असल्या दत्तक सर्टिफिकेट्सनं निवडून आल्यास नवल नाही."

Congress boasts of education of just such a one, but seeing how his namesake pushed out qualified candidates over and over to enthroned a selected hair, it's hardly a surprise the tradition continues in the party that was good only until the photograph showed an Avatar with a great Kesari and a few others, including some lions from Punjab.
****

"माझ्या मनात एक विचार आला दृष्टीबद्दल. महाभारतात दृष्टीचे सहा प्रकार आहेत : धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, अर्जुन, कृष्ण आणि संजय."

" ... अर्जुनाप्रमाणे गीता संजय आणि धृतराष्ट्र दोघांनी ऐकली; पण त्यांच्यांत काय फरक पडला?"
***

" ... अर्जुनाचं सांगणं अगदीच चुकीचं नव्हतं. ज्याच्याशी लढायचं आहे, त्याचा पूर्ण परिचय असावा, हा युद्धाचा पहिला नियम आहे."

Duh!
***

" ... युद्ध मनोभूमीवर असो वा मैदानावर, शत्रूची ओळख महत्त्वाची! जे नुसतेच युद्धपिपासू आहेत ते जिंकतील, ह्याची शाश्वती नाही. कारण त्या वेळेला डोळ्यांवर एक धुकं दाटलेलं असतं.

"म्हणूनच युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीतजास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गर्भितार्थ आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. ... "
***

" ... खडकीला तयार होणारी शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा मिलिटरीऐवजी गुंडांच्या हातांत आणि त्यापायी पोलीस हतबल झाले आहेत. हे वर्तमानपत्रात जाहीर झालं आहे. (लोकसत्ता १४ जून, १९९४.) ... "
***

"इमर्सननं जेव्हा महाभारत वाचायला प्रारंभ केला, तेव्हा पहिल्या वेळेला घाबरून पुस्तक बंद केलं. तथाकथित धार्मिक माणसांना अर्जुनाची भूमिका योग्य वाटत होती. हेन्री थोराची अवस्था इमर्सनसारखीच झाली."

Wish name of Thoreau hadn't been misspelt there.
***

"पण आयुष्य कोणत्याही सिद्धान्तावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणूनच आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनंच जात राहू. मुक्कामाचं जे ठिकाण निश्चित करू तिथंच पोहोचू, ही शाश्वती नाही."
***

"दुर्योधनाला युद्धाचा शेवट अज्ञात होता. आपल्याकडं बलाढ्य योद्धे आहेत, ह्यातच तो प्रसन्न होता. कार्याच्या प्रारंभातच त्याची परिणती समजणारे द्रष्टे दुर्मीळच!"
***

" ... लोकमान्य टिळकांचं गाजलेलं भाष्य, ‘ह्या न्यायालयापेक्षा एक वरिष्ठ न्यायालय आहे, तिथं मला न्याय मिळेल’ ह्याची आठवण होते. ‘कर्मयोगी’ टिळकांचं हे वचन. ह्यात ‘भक्तियोग’ नाही. तरीही अज्ञात शक्ती मध्ये उतरते."
***

" ... मोठमोठ्या शास्त्राच्या शोधाबाबत हेच घडतं. आइनस्टार्इन, मॅक्स प्लांक, एडिंग्टन किंवा एडिसन ही सगळी थोर माणसं म्हणतात, ‘‘जे आम्ही जाणलं, ती आमची जाणीव नाही.’’

"उपनिषद असो, वेद असो, बायबल किंवा कुराण हे लिहिणार्‍या सगळ्यांचं सांगणं हेच आहे.

"तोच न्याय माझ्यासहित सगळ्या लहान-थोर प्रतिभावंतांना लागू आहे. शास्त्रज्ञही शोधाच्या नेमक्या क्षणी जाणिवेच्या पातळीवर होते का? नऊशेनव्व्याण्णव प्रयत्न फसल्यावर हजारावा शो�� प्रकाशाचा वेध घेण्यात यशस्वी ठरला. ... "
***

" ... ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत।’ ... "
****

"लहान मुलं कोणत्याही प्रसंगी बळी जातात. कारण ती प्रतिकार करू शकत नाहीत. प्रेमापेक्षा धाक आणि काही घरातून दरारा ह्याच वातावरणात मुलं वाढतात. ती परावलंबी असतात आणि गुलामीत वाढणारी व्यक्ती अशान्त असते. मुलांशी थंड डोक्यानं संवाद करायला पालकांना सवड नसते. मग उरते हुकूमशाही.

"हुकूमशाहीपायीच हिंसेची जोपासना होते आणि संधी मिळताच मुलं त्यांच्या मूळ रूपात प्रकट होतात."

Some are coddled from childhood into a persona with unreal expectations that react with violence and manipulation if they aren't enthroned accordingly in life, and avenge failures outside by violence wreaked against those in their power - dependant women and children at home.
****

"त्याही काळात कृष्णानं गीता जास्त सांगितली नाही. अर्जुनानं जास्त वदवून घेतली. अर्जुनाचं हे आपणा सर्वांवर सर्वांत मोठं ऋण आहे. काळ कोणताही असो, अर्जुनाची संख्या वाढतच जाणार आहे, इतकं द्रष्टेपण अर्जुनाजवळ होतं. ‘आप्तेष्टांना मारून राज्य का मिळवायचं?’ ह्या एकाच प्रश्नाचा विस्तार म्हणजे गीतेचे अध्याय."
***

"हे तर काहीच नाही. ही अशी माणसं रोज जेवतानाही केलेले पदार्थ सगळ्यांना पुरताहेत की नाही, हे बघत नाहीत. स्वतःचं जेवण झालं की, पत्नीचे शेवटचे दोन घास होर्इतो थांबावं, एवढीही माणुसकी त्यांच्यात नसते. आपल्या साथीदाराला ही माणसं वस्तूसारखी वापरतात."
***

"विजयाची खात्री अर्जुनापेक्षा दुर्योधनाला जास्त होती. कारण तिथं विचारच नव्हता. खड्ड्यात जायची पाळी आली, तरी तो सर्व तयारीसकट खड्ड्यात जाणार होता. अंधारात उडी घ्यायला तो तयार होता."

Kale is incorrect because he's proceeding with single minded defence of a one-sided view.

Fact was, Duryodhana had the kingdom and had had it for most of his life, and had thrown out his vousins repeatedly, for twelve years and more every time. If he'd been unwilling to go to war to defend his position he had to give up a minimal part of the kingdom to cousins he knew to be superior.

On the other hand he'd nothing to lose by going to war, he expected, because he had far more force - eleven armies opposite seven of that of cousins, because he'd been in power for over quarter of a century.

Naturally he never thought, until the day of his death, that he'd lose. That day, he hid!

Hence he didn't hesitate to go to war.
***

"अर्जुन दुर्योधनाच्या नीच पातळीवर जाऊ शकत नाही. कृष्ण कसं व्हायचं ते त्याला कळत नाही आणि आहे त्या स्थितीत जगवत नाही. म्हणूनच तो एक सेतू आहे."
***

" ... कृष्ण अर्जुनाला असं म्हणत नाही, ‘मला गुरू मानतोस ना? मग ‘बकबक’ करू नकोस. माझं ऐक. युद्धाला तयार हो.’ ... "
***

" ... पाश्चिमात्य देशांत ‘सगळं व्यर्थ आहे. कशातच अर्थ नाही. पुढच्याही क्षणाची शाश्वती नाही.’ ह्या प्रकारची विचारसरणी दुसर्‍या महायुद्धानंतर पक्की झाली आणि का होऊ नये?"
***

"‘पुण्यप्रभाव’ ह्या गडकरींच्या नाटकात वसुंधरेच्या प्राप्तीसाठी वृंदावन तिच्या अपत्याचाही बळी घेतो, पण ती वश होत नाही. मग तिच्या सौभाग्याचाच बळी घेण्याचा प्रसंग येतो, तेव्हा वृंदावन विचारतो, ‘‘मला कोण अडवणार आहे?’’"

Was Anjam - starring Madhuri Dixit - based on this, inspired by the theme, with different screenplay?
***

"एका स्त्रीच्या प्राप्तीसाठी अघोरी कारवाया करूनही त्याच स्त्रीकडून ‘आपल्याच हृदयातला परमेश्वर आपल्या मार्गात येणार आहे’ हे समजणं अपूर्व परिवर्तन आहे. परिवर्तन होणार असेल, तर एकच क्षण पुरेसा आहे. प्रथम मन, नंतर शरीर."

This is Gandhian preaching at its naivest. In reality, Gandhi's repeated asking Hindus to 'digest' massacres of thousands of Hindus, expecting this to transform the hearts of killers, had no such effect; the effect was, instead, an assurance of privilege given by congress and an assumption of that being a right.

And, as for women, reality was a spree of copycat atrocities against women, copying taliban actions in Afghanistan and perpetrating them against women in India, by goons mostly in Delhi and North India but some also in other parts (most likely by Northern migrants and others of cultural ties with taliban), atrocities that included gangrapes and murders.

These perpetrators, when interviewed (by BBC?), were righteous, asserting they had "taught the female a lesson by punishing her for stepping out of home".

That channel, of course, badmouthed India, instead of going to taliban roots of the statement.

Gadkari, of course, wrote innocently, choosing a Gandhian fantasy, instead of writing of a Padmini forced to jump alive into a pyre rather than submit to an Allauddin Khilji.
***

"तिबेटमधल्या ल्हासा युनिव्हर्सिटीमध्ये तर ‘हीट-योग’ नावाचा योगाचा प्रयोग करत असत. मनाला शिकवण द्यायची की, कडक उन्हाळा आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. विद्यार्थ्यांची मनःशक्ती प्रचंड वाढल्यामुळं बाहेर बर्फ पडत असतानाही निर्वस्त्र मुलांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असत."

Kale doesn't mention whether this was before Chinese forces occupied Tibet.
***

"संकल्प पूर्ण करणारी शक्ती वेगळीच असते. ती शक्ती येते, अखंड मनातून. स्वस्थ, शांत लाटा तर विसराच, पण पृष्ठभागावर तरंगही नसलेल्या जलाशयाची ती साक्ष आहे. द्विधा मनःस्थितीत संकल्प करता येणं कसं शक्य आहे? कुराण, बायबल, जेन्दएवेस्ता, ताहो-तेह-किंग ह्यांसारख्या ग्रंथांपेक्षा गीता श्रेष्ठ आहे. आत्मा, परमात्मा, र्इश्वर ह्यांचे दाखले न देणारा, ‘सायकॉलॉजी’बद्दल सांगणारा हा पहिला ग्रंथ आहे. फ्रॉइडप्रमाणे गीतेत फक्त मनश्चिकित्सा नाही, तर दुभंगलेलं मन अभंग करण्याची किमया आहे."
***

" ... भाषणांतून जी प्राप्ती झाली, त्यांपैकी लाखो रुपये श्री. भोसले ह्यांनी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी ट्रस्टला दिले. माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम साठ-सत्तर लाखांच्या जवळपास आहे. श्री. ब. मो. पुरंदरे ह्यांनी तर एक कोटीची सरहद्द केव्हाच पार केली आहे. हे अंदाजानं बोलावं लागतं, कारण दोघांनाही प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीचं तंत्र माहीत नाही. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. ‘रोटरी’ किंवा ‘लायन्स’ क्लबमधल्या प्रेसिडेंट्सनी थोडा जरी दानधर्म केला, तरी ते पुरुषोत्तम ठरतात आणि इथं ‘शिवाजीराव भोसले’ आणि ब. मों.सारखे पुरुषोत्तम अज्ञातवासात राहतात. ‘वलय’ निर्माण करणारी माणसं स्वतःच्या आजूबाजूला ते निर्माण करीत नाहीत. ... "

" ... ब.मो. किंवा शिवाजीराव किंवा अशाच काही लोकप्रिय माणसांवर कुत्सित शब्दांची ‘टांकसाळ’ उधळून लेख लिहिणारे स्तंभलेखक पुण्यात कमी नाहीत. ‘मलाव्य’च्या याद्या करण्यात, त्यांची खिल्ली उडवण्यात ते धन्यता मानतात. मुंबर्इपण अपवाद नाही. नावात रवि आणि प्रकाश असून काय फायदा? गुणवान माणसांच्या कर्तृत्वावर तुमचा प्रकाश कसा पडणार?

"तुमचा प्रकाश तुमच्या स्वतःच्या वाटेवर जरी पडला, तरी खूप झालं."
***

"अर्जुनाच्या बाबतीत तो एकदम उकळत्या पाण्यातच टाकला गेला. हातून धनुष्यबाण गळून पडायचं कारण तेच होतं. ... "

Not true. His, his family's whole life had brought him and them to this, and not gradually either.

When children, the cousins had attempted to burn them alive, and the five brothers protected only by a endowed mother, had only managed to escape by lucky coincidence. There had been many occurrences since then.

What was different at the final war situation was facing not just the evil cousins and their army, but the elders and other relatives and friends who were mutual.

" ... एखादा व्यापारीसुद्धा ह्या तर्‍हेनं तराजू सोडणार नाही किंवा एखादा लेखक लेखणी खाली ठेवणार नाही. ... "

What nonsensical comparison! Why would a grocer fear his scale, or author put his pen down from fear?

" ... अर्जुनासमोर जे संकट उभं राहिलं, त्या संकटाची तीव्रताच इतकी विराट होती की, त्या स्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य अर्जुनात निर्माण होणं अशक्य होतं. ... "

No, that's neither inevitable nor obvious. Just because it did happen to someone not known to be emotional until then, does not imply that it was because it had to happen.
***

" ... स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेत जेवढं स्वागत झालं, मानसन्मान मिळाला, तेवढा कोलकात्यात कुठं मिळाला? "

In fact, missionaries from India conspired against him, to have his journey cancelled, not funded, and a failure, because they were trying to be sole authority to West regarding India, and all the while propagating lies about India. They still do, including on Wikipedia.

"तेच रामतीर्थांचं झालं. अमेरिकेनं त्यांना उचलून धरलं, त्यांच्या ब्रह्मज्ञानाचा आदर केला; पण काशीत राहणार्‍या एका पोपटपंची करणार्‍या पंडितानं ‘संस्कृतमधली एखादी ऋचा तरी येते का? म्हणून संभावना केली आणि रामतीर्थ खरोखरच संस्कृत शिकायला लागले. "

That did not hurt, on the contrary it added to his growth, if anything.

"‘मला राज्य नको’ म्हणणारा अर्जुन सरळसरळ खोटं बोलतो आहे. ... "

Now Kale is not merely being blasphemous if such a concept were tolerated in India, but he's also lying himself.

There's no reason to suspect, much less assert, such a thing about Arjuna, especially when Kale questions if any such people ever existed, or were they created by Vyaasa.

All the more then, one ought to either support such a statement with a quote from the author or not dare to imagine he, Kale, a mere writer supported by all the urban infrastructure of a developing nation in its most cosmopolitan metropolis, can ever get close to knowing what Arjuna thought or felt, more than the author who was his ancestor. ....

आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun] (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Corie Satterfield

Last Updated:

Views: 6200

Rating: 4.1 / 5 (62 voted)

Reviews: 93% of readers found this page helpful

Author information

Name: Corie Satterfield

Birthday: 1992-08-19

Address: 850 Benjamin Bridge, Dickinsonchester, CO 68572-0542

Phone: +26813599986666

Job: Sales Manager

Hobby: Table tennis, Soapmaking, Flower arranging, amateur radio, Rock climbing, scrapbook, Horseback riding

Introduction: My name is Corie Satterfield, I am a fancy, perfect, spotless, quaint, fantastic, funny, lucky person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.